कामाठीपुराचा महाराजाचे उस्तव २०१२
कामाठीपुराच्या महाराजाच्या ६० व्या वर्षाची तयारी
नवसाला पावणारा कामाठीपुरा महाराजाच्या सर्वा भाविकांना कळविण्यात येते कि महाराजाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. या वर्षी हिरक मोहस्त्व (६० वर्ष ) साजरा करणार आहे.
आपले लाडके महाराजा या वर्षी एका नवीन रुपामध्ये दिसणार आहे.हे रूप जग!पेषा वेगळे दिसावे यासाठी मंडळाचे विश्वस्त प्रयत्नशील आहे.
महाराजाच्या सर्वे भाविकानी मंडळाला हात भारलालवा
कामाठीपुराचा महाराजांचा हिरक महोत्सवाचे स्वरूप
No comments:
Post a Comment